सातारा, (वार्ताहर): महायुतीला बहुमत मिळालेले असताना खुर्चीसाठी बाळास्वहेबांचे विचार सोडले, पक्ष विकायला काडला तेव्हा आम्ही उठाव केला आणि वाँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्ययाण सैडयला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाप शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केल. कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येधील उमेदवार महेश शिंदे अणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रचार सना घेतल्या, यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले की काँग्रेसबरोबर केलेला घरोचा बाळसाहेबांनाही मान्य नव्हता, म्हणून आम्ही उवाच केला आणि धनुष्यबाण चाचवला अणि शिवसेना वाढवली. आज राज्यभरातून कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकसमेत उयाठाच्या समोर १३ जागा लढलो त्यतील ७ जागा आपण जिंकले, त्यामुळे शिवसेना कोणाची है जनतेने सिद्ध केले. आम्ही चाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले, पाटणमध्ये तिरंगी लळत नाही तर एकच रंग दिसतोय तो म्हणजे बगवा रंग कोणीही येवो पाटणचा गड शंभूराज देसाईच सर करणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा उद्राय केल तेव्हा शंभूराज देसाई माझ्या दोन पावलं पुढे होते, त्यामुळेच त्यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिलं, असे त्यांनी सांगितले,
कोरेगावमधील समेत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाहली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले, अडीच वर्षात मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या, महायुतीने दोन वर्षात सिंचनाच्या १२४ सुत्रमा दिल्या आणि लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींचे प्रेम पाहून विरोधकांच्य पोटात दुद्यायला लागले. सुरुवातीला त्यांनी या योजनेबाचत अपप्रचार केला मात्र आम्ही बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरले. आचारसंहितेपूर्वी नोव्हेंबरचे पैसे दिले, असे ते म्हणाले, २३ नोव्हेंबरला निकाल लागल की डिसेंबरचे पैसे चहिणीच्या खात्यात टाकणार, लाडक्य चहिणींना लखपती झालेले बघायचे आहे, असे ते म्हणाले. पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते तर आमचे सरकार हप्ते भरणारे आहोत, अस टोल त्यांनी विरोधकांना लगावला,